सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३६
प्रश्न १ - द बुक ऑफ इंडियन बर्डस हे पुस्तक कोणी लिहले ?
उत्तर - डॉ सलीम अली
प्रश्न २ - राज्याचा प्रथम नागरिक कोण ?
उत्तर - राज्यपाल
प्रश्न ३ - समुद्रातील सर्वात मोठा प्राणी कोणता ?
उत्तर - ब्ल्यू व्हेल
प्रश्न ४ - कोळ्याला किती पाय असतात ?
उत्तर - आठ
प्रश्न ५ - जगात एकूण किती महासागर आहेत ?
उत्तर - पाच
إرسال تعليق