सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३७
प्रश्न १ - पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ?
उत्तर - आयझॅक न्यूटन
प्रश्न २ - भारताने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप केव्हा जिंकला ?
उत्तर - १९८३
प्रश्न ३ - पोळा सण कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे ?
उत्तर - बैल
प्रश्न ४ - ट्रॅफिक सिग्नलमध्ये लाल दिव्याचा काय अर्थ असतो ?
उत्तर - थांबा
प्रश्न ५ - सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे ?
उत्तर - हायड्रोजन आणि हेलियम
إرسال تعليق