सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४७

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४७


प्रश्न १ -भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?

उत्तर - कमळ 


प्रश्न २ - जगातील सर्वात उंच शिखर कोणते ?

उत्तर - माउंट एव्हरेस्ट ( ८८४९ मी. )


प्रश्न ३ - आधुनिक भारतचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर - राजा राममोहन रॉय 


प्रश्न ४ - समर्थ रामदास यांचे पूर्ण नाव काय ?

उत्तर - नारायण सूर्याजीपंत ठोसर 


प्रश्न ५ - मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - शिवाजी सावंत 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم