सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५५

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५५


प्रश्न १ - भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा साजरा करतात ?

उत्तर - १५ ऑगस्ट 


प्रश्न २ - भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी केव्हा साजरा करतात ?

उत्तर - २६ जानेवारी 


प्रश्न ३ - भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये मध्यभागी असणाऱ्या चक्राला काय म्हणतात ?

उत्तर - अशोक चक्र 


प्रश्न ४ - भारताच्या तिरंग्यावरील अशोक चक्रात किती आरे असतात ?

उत्तर - २४ 


प्रश्न ५ - गोरा या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم