सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७४

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७४


प्रश्न १ - आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे ?

उत्तर - चिंतामणी त्र्यंबक खानोलकर 


प्रश्न २ - राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?

उत्तर - भोगावती 


प्रश्न ३ - मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - १७ सप्टेंबर 


प्रश्न ४ - मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?

उत्तर - न्यायमूर्ती रानडे 


प्रश्न ५ - नर्मदा नदीचा उगम कोठे झाला आहे ? 

उत्तर - अमरकंटक पठार ( मध्य प्रदेश ) 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post