सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८९
प्रश्न १ - कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो ?
उत्तर - कार्बन १४
प्रश्न २ - हिजरी या कालगणनेची सुरुवात कोणाच्या स्थलांतरामुळे झाली ?
उत्तर - मोहम्मद पैगंबर
प्रश्न ३ - सतत व मंद गतीने होणाऱ्या बदलास काय म्हणतात ?
उत्तर - उत्क्रांती
प्रश्न ४ - चाकाचा शोध कोणत्या युगात लागला ?
उत्तर - ताम्रयुग
प्रश्न ५ - भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे नाव काय ?
उत्तर - ( सिंधू ) हडप्पा संस्कृती

إرسال تعليق