सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८१
प्रश्न १ - कूपमंडूक म्हणजे काय ?
उत्तर - संकुचित वृत्तीचा
प्रश्न २ - कसलीच पारख नसलेल्या व्यक्तीस काय म्हणतात ?
उत्तर - गाजरपारखी
प्रश्न ३ - गुरुकिल्ली म्हणजे काय ?
उत्तर - मर्म , रहस्य
प्रश्न ४ - मंथरा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ?
उत्तर - दुष्ट स्त्री
प्रश्न ५ - पर्वणी म्हणजे काय ?
उत्तर - अतिशय दुर्मिळ योग

إرسال تعليق