सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 110
प्रश्न १ - संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर - तेर ( धाराशिव )
प्रश्न २ - खाण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय ?
उत्तर - सोडियम बायकार्बोनेट
प्रश्न ३ - मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ?
उत्तर - 23
प्रश्न ४ - भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर - मुंबई
प्रश्न ५ - भारतातील स्थानिक स्वराज संस्थांचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर - लॉर्ड रिपन

إرسال تعليق