सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 131

           


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 131


प्रश्न १ - अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?

उत्तर - रायगड 


प्रश्न २ - शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे ?

उत्तर - संस्कृत 


प्रश्न ३ - भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

उत्तर - नाशिक 


प्रश्न ४ - मध्यप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - भोपाळ 


प्रश्न ५ - एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?

उत्तर - 1000 ग्रॅम 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم