सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 136
प्रश्न १ - बालदिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - १४ नोव्हेंबर
प्रश्न २ - मुस्लीम सत्यशोधक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर - हमीद दलवाई
प्रश्न ३ - कुतुबमिनार हे प्रसिध्द वास्तुशिल्प कोठे आहे ?
उत्तर - दिल्ली
प्रश्न ४ - स्पेन या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - माद्रिद
प्रश्न ५ - पावणे दोन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर - १७५० ग्रॅम

Post a Comment