सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 141

              


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 141


प्रश्न १ - महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ?

उत्तर - कोल्हापूर 


प्रश्न २ - दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - छत्रपती संभाजीनगर 


प्रश्न ३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान कोणते ?

उत्तर - व्हाईट हाउस 


प्रश्न ४ - शांतीनिकेतन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर 


प्रश्न ५ - शिवरायांनी बंड केलीया मारले जाल असर खरमरीत पत्र कोणाला लिहले ?

उत्तर - यशवंत मोरे 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post