सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 149

                


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 149


प्रश्न १ - पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

उत्तर - गटविकास अधिकारी 


प्रश्न २ - दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह कोणी केला ?

उत्तर - महात्मा गांधी 


प्रश्न ३ - दांडी यात्रेची सुरुवात कोठून झाली होती ?

उत्तर - साबरमती 


प्रश्न ४ - गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ?

उत्तर - त्र्यंबकेश्वर 


प्रश्न ५ - महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ?

उत्तर - नांदेड 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم