सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५


प्रश्न १ - भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर - श्रीमती प्रतिभा पाटील 


प्रश्न २ - पृथ्वीचा उपग्रह कोणता ? 

उत्तर - चंद्र 


प्रश्न ३ - गीतारहस्य हे पुस्तक कोणी लिहले ?

उत्तर - लोकमान्य टिळक 


प्रश्न ४ - विद्युत दिव्याचा ( बल्ब ) शोध कोणी लावला ? 

उत्तर - थाॅमस एडिसन 


प्रश्न ५ - भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण ?

उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 

Post a Comment

أحدث أقدم