सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६
प्रश्न १ - महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर - मुंबई शहर
प्रश्न २ - भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - पुणे
प्रश्न ३ - पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण ?
उत्तर - लियाकत अली
प्रश्न ४ - एकेक पान गळावया या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - गौरी देशपांडे
प्रश्न ५ - महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर - अहमदनगर
إرسال تعليق