सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ९

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ९ 


प्रश्न १ - भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? 

उत्तर - डाॅल्फिन 


प्रश्न २ - पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक कोण ? 

उत्तर - विष्णू शर्मा 


प्रश्न ३ - भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य कोणते ? 

उत्तर - सत्यमेव जयते 


प्रश्न ४ - जन गण मन हे आपले राष्ट्रगीत कोणी लिहले ?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर 


प्रश्न ५ - वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत कोणी लिहले ?

उत्तर - बंकिमचंद्र चटर्जी 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم