सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १०
प्रश्न १ - जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - ५ जून
प्रश्न २ - जगातील पहिला आकाशावीर कोण ?
उत्तर - युरी गागारीन
प्रश्न ३ - मानवी शरीरात सर्वात जास्त कोणता घटक असतो ?
उत्तर - ऑक्सिजन
प्रश्न ४ - अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - वि. स. खांडेकर
प्रश्न ५ - चांदबीबीचा महल कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - अहमदनगर ( अहिल्यानगर )
إرسال تعليق