सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २५

  

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २५


प्रश्न १ - भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ कोणते ?

उत्तर - तक्षशीला 


प्रश्न २ - कमवा व शिका या संकल्पनेचे जनक कोण ?

उत्तर - कर्मवीर भाऊराव पाटील 


प्रश्न ३ - दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रकट करणाऱ्या शब्दांच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?

उत्तर - उद्गारवाचक चिन्ह ( ! )


प्रश्न ४ - जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकार रुपात लिहता येते तिला काय म्हणतात ?

उत्तर - संयुक्त संख्या 


प्रश्न ५ - बालभारती लहान मुलांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते ?

उत्तर - किशोर 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم