सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २४

  

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २४


प्रश्न १ - शेतकऱ्यांना ७/१२ उतारे कोण देतो ?

उत्तर - तलाठी 


प्रश्न २ - भारताचे दुसरे पंतप्रधान कोण ? 

उत्तर - लाल बहादूर शास्त्री 


प्रश्न ३ - जय जवान जय किसान हा संदेश कोणी दिला ?

उत्तर - लाल बहादूर शास्त्री 


प्रश्न ४ - देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

उत्तर - राष्ट्रपती 


प्रश्न ५ - पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणी शोधून काढले ? 

उत्तर - निकोलस कोपर्निकस 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم