सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १७
प्रश्न १ - फेसबुकचा शोध कोणी लावला ?
उत्तर - मार्क झुकेरबर्ग
प्रश्न २ - स्वीडन या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - स्टॉकहोम
प्रश्न ३ - कोणता जिल्हा शूरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?
उत्तर - सातारा
प्रश्न ४ - गुगल कंपनीचे CEO ( मुख्य कार्यकारी अधिकारी ) कोन आहेत ?
उत्तर - सुंदर पिचाई
प्रश्न ५ - नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
إرسال تعليق