सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १८

 

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १८


प्रश्न १ - नॉर्वे या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर - ऑस्लो 


प्रश्न २ - घूमर हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?

उत्तर - राजस्थान 


प्रश्न ३ - जपान या देशाचे चलन कोणते ? 

उत्तर - येन 


प्रश्न ४ - पोलादी पुरुष कोणाला म्हणतात ? 

उत्तर - सरदार वल्लभभाई पटेल 


प्रश्न ५ - समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी कोणाची मंदिरे उभारली ?

उत्तर - हनुमान 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم