सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २३
प्रश्न १ - वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
उत्तर - सर्वनाम
प्रश्न २ - घाना या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - अक्रा
प्रश्न ३ - कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?
उत्तर - नरसोबाची वाडी
प्रश्न ४ - या भारतात बंधुभाव नित्य वसू दे हे गीत कोणी लिहले आहे ?
उत्तर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रश्न ५ - व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला काय म्हणतात ?
उत्तर - नाम
إرسال تعليق