सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २१

 

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २१


प्रश्न १ - टांझानिया या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर -डोडोमा 


प्रश्न २ - पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?

उत्तर - उभयचर प्राणी 


प्रश्न ३ - पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात ?

उत्तर - पृथ्वीचे परिवलन 


प्रश्न ४ - सूर्यमालेतील सर्व खगोलीय वस्तूंना कोणापासून प्रकाश मिळतो ?

उत्तर - सूर्य 


प्रश्न ५ - ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात ?

उत्तर - उपग्रह 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم