सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २०

 

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २०


प्रश्न १ - जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?

उत्तर - भूचर प्राणी 


प्रश्न २ - भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - अहमदनगर (अहिल्यानगर )


प्रश्न ३ - पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण ?

उत्तर - मुरारबाजी 


प्रश्न ४ - पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी बादशहाला किती किल्ले दिले ?

उत्तर - २३ 


प्रश्न ५ - चीनमध्ये लागण झालेल्या नवीन विषाणूचे नाव काय ?

उत्तर - HMPV 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم