सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३४

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३४


प्रश्न १ - भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरु झाली ?

उत्तर - मुंबई 


प्रश्न २ - अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर कोणत्या दिवशी अणुबॉम्ब टाकला ?

उत्तर - ६ ऑगस्ट 1945 


प्रश्न ३ - अमेरिकेने जपानमधील नागासाकी या शहरावर कोणत्या दिवशी अणुबॉम्ब टाकला ?

उत्तर - ९ ऑगस्ट 1945 


प्रश्न ४ - अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव काय ?

उत्तर - लिटील बॉय 


प्रश्न ५ - अमेरिकेने जपानमधील नागासाकी या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव काय ?

उत्तर - फॅट मॅन 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم