सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३३
प्रश्न १ - स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ( स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा ) कोणत्या देशात आहे ?
उत्तर - अमेरिका
प्रश्न २ - सामान्य प्रौढ व्यक्तीच्या एकूण दातांची संख्या किती ?
उत्तर - 32
प्रश्न ३ - भारताने विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र कोणते ?
उत्तर - पृथ्वी
प्रश्न ४ - स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?
उत्तर - लॉर्ड माउंटबॅटन
प्रश्न ५ - छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?
उत्तर - ६ जून १६७४
إرسال تعليق