सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६६

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६६


प्रश्न १ - रेषाखंडाच्या टोकावरील बिंदुना काय म्हणतात ?

उत्तर - अंत्यबिंदू 


प्रश्न २ - रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज किती असते ?

उत्तर - 180 


प्रश्न ३ - परस्परांच्या कोटी कोनाच्या मापांची बेरीज किती असते ?

उत्तर - 90 


प्रश्न ४ - परस्परांच्या पूरक कोनाच्या मापांची बेरीज किती असते ?

उत्तर - 180 


प्रश्न ५ - चौकोनाच्या चारही कोनाच्या मापांची बेरीज किती असते ?

उत्तर - 360 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم