सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६५

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६५


प्रश्न १ - शाकुंतल ( नाटक ) , मेघदूत ( खंडकाव्य ) या रचना कोणी लिहल्या आहेत ?

उत्तर - महाकवी कालिदास 


प्रश्न २ - एरंडाचे गुराळ या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - चिं. वि. जोशी 


प्रश्न ३ - एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - विश्राम बेडेकर 


प्रश्न ४ - गुजगोष्टी या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - ना. सी. फडके 


प्रश्न ५ - गारंबीचा बापू हे पुस्तक कोणी लिहले ?

उत्तर - श्री. ना. पेंडसे 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم