सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५७

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५७


प्रश्न १ - भारतीय भूदान चळवळीचे जनक कोण ?

उत्तर - आचार्य विनोबा भावे 


प्रश्न २ - भारताचे प्रवेशद्वार असे कोणत्या शहराला म्हणतात ?

उत्तर - मुंबई 


प्रश्न ३ - भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती ?

उत्तर - स्टेट बँक ऑफ इंडिया 


प्रश्न ४ - काडेपेटीचा शोध कोणी लावला ?

उत्तर - जॉन वॉकर 


प्रश्न ५ - आनंदमठ या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - बंकिमचंद्र चटर्जी 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم