सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५८
प्रश्न १ - भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?
उत्तर - सुचेता कृपलानी ( उत्तर प्रदेश )
प्रश्न २ - भारतातील पहिल्या महिल्या राज्यपाल कोण ?
उत्तर - सरोजिनी नायडू
प्रश्न ३ - महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर - मोहनदास करमचंद गांधी
प्रश्न ४ - ट्रॅक्टरचा शोध कोणी लावला ?
उत्तर - जॉन फ्रोलिक
प्रश्न ५ - बलुतं या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - दया पवार
إرسال تعليق