सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६४
प्रश्न १ - एकमेव सममूळ संख्या कोणती ?
उत्तर - २
प्रश्न २ - तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर - ९९९
प्रश्न ३ - तीन अंकी एकूण समसंख्या किती आहेत ?
उत्तर - ४५०
प्रश्न ४ - एक ते शंभर पर्यंत १ हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर - २१
प्रश्न ५ - एक ते शंभर पर्यंत एकूण मूळसंख्या किती आहेत ?
उत्तर - २५
إرسال تعليق