सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५९

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५९


प्रश्न १ - भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरु झाले ?

उत्तर - १९४२ 


प्रश्न २ - सारे जहां से अच्छा हे गाणे कोणी लिहले ?

उत्तर - इकबाल 


प्रश्न ३ - भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली ?

उत्तर - पिंगली व्यंकय्या 


प्रश्न ४ - चलो दिल्ली ही प्रसिद्ध घोषणा कोणी दिली ?

उत्तर - नेताजी सुभाषचंद्र बोस 


प्रश्न ५ - गीतरामायण या काव्यसंग्रहाचे कवी कोण ?

उत्तर - ग. दि. माडगुळकर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم