सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५१

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५१


प्रश्न १ - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात ?

उत्तर - कोयना 


प्रश्न २ - जगातील सर्वात उंच प्राणी कोणता ?

उत्तर - जिराफ 


प्रश्न ३ - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर - इंदिरा गांधी 


प्रश्न ४ - कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला ?

उत्तर - चार्ल्स बॅबेज 


प्रश्न ५ - माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - विनायक दामोदर सावरकर 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم