सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५०

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५०


प्रश्न १ - भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात ?

उत्तर - पी. टी. उषा 


प्रश्न २ - जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे ?

उत्तर - बुर्ज खलिफा ( दुबई )


प्रश्न ३ - भारताच्या अणूविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर - डॉ. होमी भाभा 


प्रश्न ४ - विमानाचा शोध कोणी लावला ?

उत्तर - राईट बंधू 


प्रश्न ५ - दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - कार्ल मार्क्स 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم