सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६८
प्रश्न १ -भांगडा नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे ?
उत्तर - पंजाब
प्रश्न २ - आसाम या राज्यातील प्रमुख नृत्यप्रकार कोणता ?
उत्तर - बिहू
प्रश्न ३ - आन्ध्रप्रदेशाचा कोणता नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे ?
उत्तर - कुचीपुडी
प्रश्न ४ - कथ्थक नृत्यप्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?
उत्तर - उत्तर प्रदेश
प्रश्न ५ - राजस्थान राज्यातील सर्वात प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता ?
उत्तर - घूमर
إرسال تعليق