सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६९
प्रश्न १ - कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म केव्हा झाला ?
उत्तर - २२ सप्टेंबर १८८७
प्रश्न २ - कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर - कुंभोज
प्रश्न ३ - भारत सरकारने कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले ?
उत्तर - पद्मभूषण
प्रश्न ४ - कमवा व शिका ही योजना कोणी सुरु केली ?
उत्तर - कर्मवीर भाऊराव पाटील
प्रश्न ५ - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
उत्तर - रयत शिक्षण संस्था
إرسال تعليق