सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७०

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७०


प्रश्न १ - महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला म्हटले जाते ?

उत्तर - महात्मा फुले 


प्रश्न २ - १ मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश होता ?

उत्तर - २६ 


प्रश्न ३ - सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरला आहे ?

उत्तर - दक्षिण - उत्तर 


प्रश्न ४ - गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली ?

उत्तर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 


प्रश्न ५ - महर्षी कर्वे यांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर - शेरवली ( जि. रत्नागिरी )


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم