सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 92
प्रश्न १ - भारतातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर - कोलकाता
प्रश्न २ - भारतातील देवळांचे शहर कोणते ?
उत्तर - भुवनेश्वर
प्रश्न ३ - भारताचे नंदनवन कोणते ?
उत्तर - काश्मीर
प्रश्न ४ - भारतातील सायबरसिटी कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर - गुडगाव
प्रश्न ५ - भारताचे उद्यान कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर - बेंगलोर

إرسال تعليق