सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 91
प्रश्न १ - लोह व अॅल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते ?
उत्तर - जांभी मृदा
प्रश्न २ - नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?
उत्तर - तपकिरी
प्रश्न ३ - नर्मदा नदीचा उगम कोठे होतो ?
उत्तर - अमरकंटक
प्रश्न ४ - पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
उत्तर - २१ ऑक्टोबर
प्रश्न ५ - पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?
उत्तर - राज्य सूची

إرسال تعليق