सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 95
प्रश्न १ - गजानन महाराजांची समाधी कोठे आहे ?
उत्तर - शेगाव
प्रश्न २ - पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - वर्धा
प्रश्न ३ - नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे ?
उत्तर - विदर्भ
प्रश्न ४ - महाराष्ट्रात विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
उत्तर - नागपूर
प्रश्न ५ - महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस कोणते राज्य आहे ?
उत्तर - आंध्रप्रदेश

إرسال تعليق