सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 96
प्रश्न १ - सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
उत्तर - भारताचे लोहपुरूष
प्रश्न २ - वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी व कोठे झाला ?
उत्तर - ३१ ऑक्टोबर १८७५
प्रश्न ३ - सरदार पटेल यांनी किती संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले ?
उत्तर - ५६२
प्रश्न ४ - स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याची उंची किती मीटर आहे ?
उत्तर - १८२ मीटर
प्रश्न ५ - सरदार पटेल यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला ?
उत्तर - १९९१

إرسال تعليق