सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८२

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८२


प्रश्न १ - हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात ?

उत्तर - L ( Low )


प्रश्न २ - हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात ?

उत्तर - H ( High )


प्रश्न ३ - वाऱ्याचा वेग कोणत्या एककात मोजतात ?

उत्तर - नॉटस 


प्रश्न ४ - खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती असतो ?

उत्त्तर - १०७ मिनिटे 


प्रश्न ५ - खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती असतो ?

उत्तर - ७ मिनिटे २० सेकंद 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم