सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८३

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८३


प्रश्न १ - भारतातील हिरवी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

उत्तर - शेती व अन्नधान्य 


प्रश्न २ - धवल ( पांढरी ) क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे ?

उत्तर - दुध 


प्रश्न ३ - निळी क्रांती कोणत्या क्षेत्रात घडली ?

उत्तर - मत्स्य ( मासेपालन ) 


प्रश्न ४ - राखाडी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे ? 

उत्तर - खत उत्पादन 


प्रश्न ५ - पिवळी क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?

उत्तर - तेलबिया 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم