सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७८
प्रश्न १ - विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?
उत्तर - वि. वा. शिरवाडकर
प्रश्न २ - व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - पु. ल. देशपांडे
प्रश्न ३ - मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर - सिंधूताई सपकाळ
प्रश्न ४ - गावाचे प्रवेशद्वाराला काय म्हणतात ?
उत्तर - वेशी
प्रश्न ५ - नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणती नदी उगम पावते ?
उत्तर - नाग नदी

إرسال تعليق