सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७९
प्रश्न १ - मणिपूर राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे ?
उत्तर - इंफाळ
प्रश्न २ - खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय ?
उत्तर - सोडियम बायकार्बोनेट
प्रश्न ३ - ज्या वर्णाच्या उच्चाराच्या आधी स्वराचा उच्चार करावा लागतो , त्यांना काय म्हणतात ?
उत्तर - स्वरादी
प्रश्न ४ - मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत ?
उत्तर - १४
प्रश्न ५ - 50 या संख्येसाठी कोणते रोमन संख्याचिन्ह वापरतात ?
उत्तर - L

إرسال تعليق