सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 113

        


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 113


प्रश्न १ - तरणोपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

उत्तर - निरुपाय 


प्रश्न २ - उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

उत्तर - अपकार 


प्रश्न ३ - सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

उत्तर - कुरूप 


प्रश्न ४ - जागृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

उत्तर - बेसावधपणा 


प्रश्न ५ - विशारद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

उत्तर - अडाणी 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم