सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 114
प्रश्न १ - संतसूर्य तुकाराम या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
उत्तर - डॉ. आनंद यादव
प्रश्न २ - शंकर केशव कानेटकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर - गिरीष
प्रश्न ३ - नुपूर म्हणजे काय ?
उत्तर - पैंजन
प्रश्न ४ - शाश्वत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?
उत्तर - क्षणभंगुर
प्रश्न ५ - वनवास या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - प्रकाश संत

إرسال تعليق