सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 115

        


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 115


प्रश्न १ - प्रसिद्ध लेखक चिं. त्र. खानोलकर यांचे टोपण नाव काय ?

उत्तर - आरती प्रभू 


प्रश्न २ - सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत ?

उत्तर - सहा 


प्रश्न  ३ - मराठीत शब्दांच्या किती जाती आहेत ?

उत्तर - आठ 


प्रश्न  ४ - नामाचे एकूण किती मुख्य प्रकार किती ?

उत्तर - तीन 


प्रश्न ५ - काळाचे एकूण मुख्य प्रकार किती ?

उत्तर - तीन 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم