सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 117
प्रश्न १ - महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर - सिंधुदुर्ग
प्रश्न २ - जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय ?
उत्तर - नाथसागर धरण
प्रश्न ३ - महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता ?
उत्तर - अहिल्यानगर
प्रश्न ४ - छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे पार पडला ?
उत्तर - रायगड
प्रश्न ५ - राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - बाबासाहेब पुरंदरे

إرسال تعليق