सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 118
प्रश्न १ - आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हटले जाते ?
उत्तर - ह. ना. आपटे
प्रश्न २ - जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर - गोदावरी
प्रश्न ३ - डायनामाईटचा शोध कोणी लावला ?
उत्तर - आल्फ्रेड नोबेल
प्रश्न ४ - चीन या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - बीजिंग
प्रश्न ५ - पीयुची वही या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - डॉ. संगीता बर्वे

إرسال تعليق