सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 124
प्रश्न १ - बुकर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर - अरुंधती रॉय
प्रश्न २ - केशवकुमार कोणाला म्हणतात ?
उत्तर - प्रल्हाद केशव अत्रे
प्रश्न ३ - देवगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - सिंधुदुर्ग
प्रश्न ४ - इटली या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - रोम
प्रश्न ५ - वाडा चिरेबंदी या नाटकाचे नाटककार कोण ?
उत्तर - महेश एलकुंचवार

إرسال تعليق